पेट्रोल – डिझेल चे नवे दर जारी ; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव !

नवे दर

पेट्रोल – डिझेल(Petrol – Diesel)  चे भाव हे सतत बदलत असतात, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले, नव्या दरानुसार पेट्रोल – डिझेल चे दर हे स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने माघील आठवड्यात इंधनावरील उत्पादनात(Production) शुल्कात कपात केली होती त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर ९.५० रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त केले होते. इंधन दर सारखे बदलत असतात परंतु गेल्या सहा ते सात दिवसापासून दरात कोणताही बदल झालेला नसून दर हे स्थीर आहेत.

आज जारी केलेले इंधन दर(Fuel rate) –
प्रतिलिटर प्रमाणे किमंत राहील.
दिल्ली – पेट्रोल ९६.७२ / डिझेल ८९.७२
मुंबई – पेट्रोल १११.३५ / डिझेल ९७.२८
चेन्नई – पेट्रोल १०२.६३ / डिझेल ९४.२४

महाराष्ट्रातील प्रमुक शहरांचे दर(City rate) –
प्रतिलिटर प्रमाणे किमंत राहील.
मुंबई – पेट्रोल १११.३५ / डिझेल ९७.२८
ठाणे – पेट्रोल ११०.७८ / डिझेल ९५.२५
नागपूर – पेट्रोल १११.४१ / डिझेल ९५.९२
नाशिक – पेट्रोल १११.२५ / डिझेल ९५.७२
औरंगाबाद – पेट्रोल ११२.९७ / डिझेल ९८.८९
कोल्हापूर – पेट्रोल १११.०२ / डिझेल ९५.५४

महत्वाच्या बातम्या –