इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘नवे नियम’ : जाणून घ्या !

इलेक्ट्रिक

दिल्ली – मंगळवारी दिनांक १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण(Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प(Budget) सादर केला. ह्या अर्थसंकलपात अनेक घोषणा करण्यात आल्या त्यात त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वपिंक पॉलिसीची घोषणा केली.

बघुयात बॅटरी स्विमिंग म्हणजे काय ?(Let’s see what is battery swimming?)
१ ) बॅटरी स्वीपिंग म्हणजेच तुमच्या वाहनाची बॅटरी डिस्चार्ज झाली असेल तर डिस्चार्ज झालेली बॅटरी ठेवून चालू बॅटरी तुम्ही नेऊ शकता.
२ ) बॅटरी स्वीपिंग म्हणजे काय समजलेच असेल तर बॅटरी स्वपिंग स्टेशन लवकरच उभारले जाणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहन चालकांना कसा फायदा(Advantage) होणार ?
बॅटरी चार्ज करण्यासाठी थांबावे लागणार नाही त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि प्रदूषण रोखले जाऊ शकते. तसेच केंद्र सरकार(Central Government) ने इलेक्ट्रिक वाहनांसाठी आणलेली पॉलिसी नक्कीच सर्वसामान्याना फायदेशीर ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –