आता पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाने ‘या’ ८ जिल्ह्यांना दिलाय हाय अलर्ट

पाऊस

राज्यात मान्सूनचे मोठ्या जोरात आगमन केले आहे. तसेच मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे. मान्सून दाखल होण्याआधी पावसाने मुंबई, ठाणे, नांदेड, हिंगोली तसेच मराठवाड्यात हजेरी लावली होती तर काही ठिकाणी आज पावसाच्या जोरदार सारी देखील झाल्यात.

शेतकऱ्यांची दुसरी कर्जमाफीची यादी उद्या जाहीर करणार

पण आता शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागाने लावला आहे. तसेच शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात खूप मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा, प्रतिहेक्टरी मिळणार अवघे ८ हजार रुपये

याचबरोबर काही ठिकाणी हवामान ख्यात्याने हाय अलर्ट केले आहे. त्यामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ८ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या दोन दिवसामध्ये मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने केली आहे. तर यामध्ये काही जिह्यात हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार आहे – धनंजय मुंडे

पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. आता पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी खूनैऋत्य मोसमी पाऊस अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनने हर्नाई, सोलापूर, जगदाळपूर असा प्रवास सुरू केला आहे. शनिवारपासूनप मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही – राजू शेट्टी

राज्यात मान्सूनचे आगमन मोठ्या उत्साहात झाले असून आता मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वीही पावसाने मुंबई, ठाणे, नांदेड, हिंगोली तसेच मराठवाड्यात हजेरी लावली होती. काही ठिकाणी आज पावसाच्या जोरदार सरी देखील पहायला मिळाल्या.

महत्वाच्या बातम्या –

बळीराज्यामुळेच आपण जगतो त्याला अशी भिक नका देऊ – रुपाली चाकणकर

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम