‘सरकारी नोकरी’ मिळवण्याची संधी… २५०० जागांसाठी होणार मोठी भरती !

सरकारी नोकरी

नागपूर – कोरोनाच्या हाहाकाराने संपूर्ण जग थांबले होते, त्यात राज्यात हि शासकीय नोकर भरती(Government servant recruitment) बंद होती परंतु आता सर्व सरकारी कामे पूर्वपदावर आले असून, सरकारी नोकर भरतीवर लादण्यात आलेले सर्व निर्बंध उठवले आहे. लवकरच राज्यातमोठी भरती होणार आहे, सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत(Strong rural economy) करण्याचे प्रयत्न करत असून ते मजबूत व्हावे यासाठी पशुसंवर्धन विभाग माध्यमातून शेतरकऱ्यांना आर्थिक शक्षम केले जाणार आहे
बेरोजगारांना रोजगार(Employment) उपलब्ध करून दिले जाईल असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी माहिती दिली.

नागपूरयेथे पशुवैयकिय लोकार्पण सोहळ्यात बोलत असताना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणले कि ‘ ग्रामीण अर्थव्यवस्था(Rural economy) बळकटीसाठी मजबूत करण्यासाठी पशुसंवर्धन विभागात लवकरच २५०० पदांसाठी भरती घेणार आहोत भरतीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आले आहे लवकरच मंजुरी मिळणार असून मी सतत पाठपुरवठा करत असल्याचे हि ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –