पुण्यातील सोळा साखर कारखान्यांपैकी, पंधरा कारखाने बंद !

पुण्यातील सोळा साखर कारखान्यांपैकी, पंधरा कारखाने बंद !

पुणे(Pune) – अतिरिक्त उसाचा प्रश्न राज्यभरात गंभीर झाला असून, ऊस उत्पादक शेतकरी(Sugarcane growers) मात्र प्रचंड चिंतेत आहे. जिल्ह्यातील १६ पैकी पंधरा कारखाने बंद(OfF)झाले असून भोर मधील राजगड सहकारी कारखाना सध्या सुरु आहे. त्यामुळे ऊस कामगार परतीच्या वाटेवर आहेत. साखर(Sugar) कारखाने सात महिने सुरु होते. माघील वर्षी पाऊस चांगला झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी उसाचे उतपादन घेण्यासाठी लागवड केली. त्यामुळे अतिरिक्त लागवड झाल्याने ऊस(Cane)गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यातील कारखाने जोरात सुरु होते त्यापैकी १० सहकारी तर ६ खासगी कारखाने होते, कारखान्यांची दिवसाची गाळप क्षमता ८६ हजार २५० मेट्रिक टन आहे. जिल्ह्यात अनेक क्षेत्रात पाणी टंचाई जाणवत असल्याने सखर कारखाना बंद करण्याची सुरवात होत गेली.

सोमेश्वर सहकारी साखरकारखाना, मालेगाव कारखाना, छत्रपती कारखाना, विघ्न्ह्र कारखाना, कर्मयोगी कारखाना, श्री संत तुकाराम कारखाना, घोडगंगा कारखाना, कारखाना, नीरा भीमा कारखाना, श्री नाथ म्हसोबा कारखाना, बारामती ऍग्रो कारखाना, दौड शुगर कारखाना, व्यंकटेश कारखाना, तसेच पराग कारखाना बंद झालेल्या कादरखान्यांची यादी आहे.

महत्वाच्या बातम्या –