मुंबई – महागाईचा(Inflation) प्रचंड भडका उडालेला आहे सर्वसामान्यांच्या खिशाला सर्वाधिक फटका बसत आहेत. त्यात रोज वाढणारे इंधन(Fuel) दर त्यामुळे वाहनधारकांना गाडी चालवणे कठीण झाले आहे. परंतु शनिवार दिनांक २१ रोजी मोदी सरकारने(Modi Goverment) अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून अबकारी कर कमी करून पेट्रोल व डिझेल हे दर कमी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले कि,’पेट्रोल – डिझेल वर असलेले अबकारी कर आणखीन कमी करायला हवे होते. त्याच बरोबर म्हणाले कि ‘मोदी सरकारने दोन महिन्याआधी पेट्रोलवरचा कर १८.४२ रुपये एवढा वाढवला होता आणि आता त्यांनी ८ रुपयेने कर कमी केला अशी घोषणा केली. आधी किमती भरमसाठ वाढवता आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केला आहे असा आव आणायचा हे मोदी सरकार बरोबर करत नाहीये.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- मोठा निर्णय – मोदी सरकारने केले पेट्रोल – डिझेल आणि गॅस स्वस्त : वाचा सवि
- महाराष्ट्राला हि बसला पावसाचा फटका, देशात कहर !
- ‘एसआरपीएफ’ मध्ये मोठी भरती बारावी पास उमेदवारांना मोठी संधी : वाचा स
- ‘केंद्र सरकारने’ केले जाहीर, आता ‘ह्या’ दिवसापासून मिळणार पेट्रोल – डिझेल
- ‘पोलीस शिपाई’ पदासाठी मोठी भरती असा भरा अर्ज !