• CONTACT US | Marathi News | Krushinama
  • Privacy Policy
May 30, 2023
कृषिनामा
  • मुख्य बातम्या
  • पिकपाणी
  • पिक लागवड पद्धत
  • बाजारभाव
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • विशेष लेख
  • यशोगाथा
  • संधी
Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये 'या' ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे

Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये ‘या’ ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा 'या' पद्धतीने करा वापर

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Mustard Oil | केसांना मोहरीचे तेल लावल्याने मिळतात 'हे' अनोखे फायदे

Mustard Oil | केसांना मोहरीचे तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Vitamin A | शरीरातील विटामिन एची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Vitamin A | शरीरातील विटामिन एची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा 'या' गोष्टी

Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा ‘या’ गोष्टी

कृषिनामा
  • मुख्य बातम्या
  • पिकपाणी
  • पिक लागवड पद्धत
  • बाजारभाव
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • विशेष लेख
  • यशोगाथा
  • संधी

PM Kisan Yojana | देशात ‘इतके’ कोटी शेतकरी घेत आहेत PM किसान योजनेचा लाभ, केंद्र सरकारने जारी केला नवा आकडा

December 7, 2022 11:11 am
1 Min Read
Team Krushinama
PM Kisan Yojana | देशात 'इतके' कोटी शेतकरी घेत आहेत PM किसान योजनेचा लाभ, केंद्र सरकारने जारी केला नवा आकडा

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात. या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत 4.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर बाराव्या हप्त्याची रक्कम पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बँक आणि कृषी विभागाकडे जाऊन याबद्दल माहिती घेत आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकार अधिकाऱ्यांच्या मते, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नवीन आकडा जारी केला आहे. त्यांच्यामध्ये देशातील दहा कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. जेव्हा 2018 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती तेव्हा फक्त 3.18 कोटी शेतकरी या योजनेसोबत जोडले गेले होते. 2021 पर्यंत हा आकडा तिपटीने वाढला असून अधिकाधिक शेतकरी या योजनेसोबत जोडले जात आहे.

देशातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 12 वा हप्ता देण्यात आला आहे. तर, सध्या शेतकऱ्यांची 13 वा हप्ता मिळवण्यासाठी कसरत सुरू आहे. शेतकऱ्यांची ही कसरत लवकरच पूर्ण होणार आहे. कारण 17 फेब्रुवारीपर्यंत प्रधानमंत्री किसान योजनाचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहचू शकतो.

या योजनेतील फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणामुळे सरकारने तेराव्या हप्त्यासाठी थोडे कडक नियम केले आहे. यामध्ये सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) आणि जमिनीच्या नोंदणी करून घेणे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड देखील लिंक करायला सांगितले आहे. जर तुमचे रेशन कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

का मिळाला नाही 4.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता?

सरकारने बारावा हप्ता देण्यापूर्वी ई-केवायसी आणि जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य केले होते. दरम्यान, काही शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि जमिनीची पडताळणी नसल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री किसान योजनेच्या बाराव्या हप्त्यापसून वंचित राहावे लागेल. तब्बल 4.5 कोटी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि इतर कागदपत्रे ऑनलाईन अपडेट केली नव्हती. त्यामुळे त्यापैकी कोणत्याही शेतकऱ्याला हा हप्ता मिळाला नाही.

महत्वाच्या बातम्या 

  • Skin Care Tips | हिवाळ्यामध्ये त्वचा चमकदार बनवण्यासाठी वापरा मधापासून बनवलेले ‘हे’ घरगुती फेस पॅक
  • Devendra Fadanvis | “… म्हणून सगळी माहिती ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत मी पोहचवणार आहे”, देवेंद्र फडणवीस
  • Devendra Fadanvis | “शरद पवारांना बेळगावात जायची गरज पडणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
  • Rohit Pawar | “यापुढं शांत बसणार नाही”, सीमावादावर रोहित पवार संतापले
  • Sushma Andhare | “इलाका तुम्हारा और धमाका हमारा”, सुषमा अंधारे यांचा मनसेवर पलटवार

You may also like

PM Kisan Yojana | खुशखबर! शेतकऱ्यांना आज 'या' वेळी मिळणार पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता
Agriculture

PM Kisan Yojana | खुशखबर! शेतकऱ्यांना आज ‘या’ वेळी मिळणार पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता

February 27, 2023
PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर 'या' तारखेला येणार 13 वा हप्ता
Agriculture

PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ तारखेला येणार 13 वा हप्ता

February 17, 2023
Gram Suraksha Yojana | ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर
Agriculture

Gram Suraksha Yojana | ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर

February 13, 2023
Copyright © 2023. Created by Manoj Jadhav. Powered by Enrich Media.