• CONTACT US | Marathi News | Krushinama
  • Privacy Policy
April 2, 2023
कृषिनामा
  • मुख्य बातम्या
  • पिकपाणी
  • पिक लागवड पद्धत
  • बाजारभाव
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • विशेष लेख
  • यशोगाथा
  • संधी
Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये 'या' ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे

Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये ‘या’ ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा 'या' पद्धतीने करा वापर

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Mustard Oil | केसांना मोहरीचे तेल लावल्याने मिळतात 'हे' अनोखे फायदे

Mustard Oil | केसांना मोहरीचे तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Vitamin A | शरीरातील विटामिन एची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Vitamin A | शरीरातील विटामिन एची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा 'या' गोष्टी

Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा ‘या’ गोष्टी

कृषिनामा
  • मुख्य बातम्या
  • पिकपाणी
  • पिक लागवड पद्धत
  • बाजारभाव
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • विशेष लेख
  • यशोगाथा
  • संधी

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्या ‘हे’ काम, नाहीतर PM किसान योजनेचा 13 वा हफ्ता मिळणार नाही

November 22, 2022 7:29 pm
1 Min Read
Team Krushinama
PM Kisan Yojana | शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्या 'हे' काम, नाहीतर PM किसान योजनेचा 13 वा हफ्ता मिळणार नाही

टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे तेराव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. यावेळी केंद्र सरकारने हप्ता भरण्यासाठी थोडे कडक नियम केले आहेत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून ही रक्कम मिळवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर या योजनेचा तेरावा हप्ता हवा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी (E-KYC) आणि जमिनीच्या नोंदी करून घ्या. कारण जर शेतकऱ्यांचे ई-केवायसी नसेल, तर शेतकऱ्यांना या योजनेच्या तेरावा हप्त्याच्या लाभ घेता येणार नाही. अशा परिस्थितीत सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर पर्यंत केली आहे. या तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावे. अन्यथा शेतकऱ्यांना तेरावा हप्ता मिळण्यासाठी अडचण येऊ शकते.

पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. जे शेतकरी वेळेत ई-केवायसी करणार नाही, त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम 2000 रुपये मिळणार नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी हे काम लवकरात लवकर करावे यासाठी ई-मित्र केंद्र आणि सीएससी केंद्राला संपर्क साधण्याचे सूचनाही दिल्या जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ई-मित्र केंद्रामध्ये बँक खाते आधार कार्डाशी लिंक करण्याच्या प्रक्रियेसाठी म्हणजेच ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना पंधरा रुपये शुल्क भरावे लागेल. ई-केवायसी करणे हे फक्त या योजनेसाठीच नाही तर सरकारच्या बहुतांशी योजनेसाठी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून लाभार्थी यादीत आपले नाव तपासावे.

पी एम किसान योजना (PM Kisan Yojana) हेल्पलाईन नंबर 

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत देशभरात शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदणीची पडताळणी सुरू आहे. या योजनेसंबंधी शेतकऱ्यांना कुठलीही अडचण असल्यास शेतकरी हेल्पलाइन नंबर 155261 वर कॉल करून आपले प्रश्न विचारू शकतात. कारण हा हेल्पलाइन क्रमांक खास पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

  • Rohit Pawar | “राज्यपालांची वक्तव्यं भाजप नेत्यांना आवडतात का?”; रोहित पवारांचा खोचक सवाल
  • NCP | राज्यपालांना समज द्यावी अन्यथा त्यांची बदली इतर राज्यात करावी ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
  • Vijay Hazare Trophy | इंग्लंडला मागे टाकत तामिळनाडूने लिस्ट ए क्रिकेटमध्ये रचला नवा विक्रम
  • Amol Mitkari | “सुधांशू त्रिवेदी ज्या दिवशी महाराष्ट्रात येतील… ”; शिवरायांबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरी आक्रमक
  • Indonesia Earthquake | इंडोनेशिया भूकंपाने हादरला , 44 जणांचा मृत्यू तर 300 हून अधिक लोक जखमी

You may also like

PM Kisan Yojana | खुशखबर! शेतकऱ्यांना आज 'या' वेळी मिळणार पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता
Agriculture

PM Kisan Yojana | खुशखबर! शेतकऱ्यांना आज ‘या’ वेळी मिळणार पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता

February 27, 2023
PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर 'या' तारखेला येणार 13 वा हप्ता
Agriculture

PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ तारखेला येणार 13 वा हप्ता

February 17, 2023
Gram Suraksha Yojana | ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर
Agriculture

Gram Suraksha Yojana | ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर

February 13, 2023
Copyright © 2023. Created by Manoj Jadhav. Powered by Enrich Media.