‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या’- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

विधानसभा अध्यक्षपदी सत्तारूढ महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे किसन कथोरे यांनी अध्यक्षपद निवडणुकीतून अर्ज मागे घेतल्याने पटोले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. नाना पटोले यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा विधानसभेत करण्यात आली.

याचवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच नाना पटोले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घोषणा केली.

Loading...

तसेच शेतकरी पुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आनंद, बंडखोर स्वभावाचा, अन्याय सहन न करणारा, आपलं मत मांडताना कोणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा अध्यक्ष,’ असे मतं देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी, विधानसभा अध्यक्षपदासाठी आम्ही अर्ज भरला होता, पण या सभागृहाच्या परंपरा आहेत, अध्यक्ष चुरशीच्या निवडणुकीत निवडून जाणे योग्य नाही, म्हणून अर्ज मागे घेतला,’ असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या –

कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत

पाच वर्षातील कामाचे मूल्यमापन करूनच विद्यमान आमदारांना तिकीट – मुख्यमंत्री

जलसंवर्धन हे जनआंदोलन होण्यास ‘मन की बात’ मुळे गती मिळेल – देवेंद्र फडणवीस

पूरग्रस्त ऊस उत्पादकांवर अन्याय सहन केला जाणार नाही – राजू शेट्टी

Loading…