औरंगाबाद(Aurangabad) – शहराचे पाणीप्रश्नावर वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी पक्षांना विरोधक धारेवर धरत असल्याचे चित्र बघायला भेटेल. मध्यंतरी भाजपने(BJP) सुद्धा हा मुद्दा लावून धरला होता त्यासाठी त्यांनी आंदोलन हि हातात धरले होते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री(Uddhav Thackeray Chief Minister) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक(Meeting) पार पडली त्या दरम्यान ते म्हणाले कि ‘मला कारणे सांगू नका तातडीने मार्ग काढा काही हि करून औरंगाबादमधील नागरिकांना सुळळीत पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजनेची वाट न बघता ते पूर्णहोईस्तवर कालावधी लागेल म्हुणुन सध्या किती आणि कसे पाणी वाढवून नागरिकांना देता येईल ह्यावर ताबडतोब उपाययोजना करा. असा आदेशच मुख्यमंत्र्यांनी आज दिला.
औरंगाबादसाठी राज्य शासन(state gov) काहीही कमी पडू देणार नाही…
शहराला १६८० कोटी रुपयांची योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा मुख्यमंत्री संकल्प कक्षा मधून कालबद्ध पद्धीतीने आढावा घ्यावा योजनेतील अडचणी लगेच दुरुस्त करा औरंगाबादसाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही असे हि ते म्हणाले.
कंत्राटदार संत गतीने कामे करतायत,अश्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. हे अतिशय गंभीर बाब असून त्यांच्यावर कठोर करण्याचे आदेश हि आज मुख्यमंत्रीयानी दिले.
महत्वाच्या बातम्या –
- ‘हम दो हमारे दो’ मोदी सरकारचे मोठे पाऊल, लवकरच कायदा लागू होणा
- बडीशेप खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !
- राज्यात मुलींच्या सुरक्षतेसाठी, होमगार्डची मेगा भरती होणार !
- मोठी भरती – ‘५६३६’ जागांसाठी सरकारी नोकरी, १ जून पासून अर्जप्रक्रिया सु
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; पगारात होणार वाढ…!