कडाक्याच्या थंडी आणि धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या केल्या रद्द

रेल्वे

मुंबई –  देशातील अनेक भागात मागील काही दिवसापासून पाऊस पडत आहे. थंडीच्या दिवसात पाऊस पडत असल्यामुळे देशातील आणिक भागात थंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अवकाळी पावसासह गारपिटी पडल्याने देशातील भागात थंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  देशात कडाक्याच्या थंडीबरोबर धुके पडत आहे. कडाक्याच्या थंडी (Extreme cold) आणि धुक्यामुळे देशातील तब्बल 481 रेल्वेच्या  गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कडाक्याच्या थंडी आणि धुक्यामुळे 481 रेल्वेच्या  गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यांमुळे तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल  तर आधी NTES (नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम) वर जाऊन तुम्ही प्रवास करणारी रेल्वे सुरू आहे का हे तपासून बघा. रेल्वेची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही  NTES (नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम)  वर जाऊन बघू शकतात.  कडाक्याच्या थंडी आणि धुक्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कडाक्याच्या थंडी आणि धुक्यामु रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहे. तर रेल्वेने काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत याबाबत आम्हाला रेल्वेने NTES (नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम) वेबसाइटवर माहिती दिली आहे.

या मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या

22406 आनंद विहार – भागलपूर गरीब रथ (24 जानेवारी रोजी रद्द)
22405 भागलपूर-आनंद विहार गरीब रथ (23 जानेवारी रोजी रद्द)
13419 भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस (23 ते 27 जानेवारीपर्यंत रद्द)

डाऊनमध्ये भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस 23 ते 27 रद्द राहतील.

13236 दानापूर-साहिबगंज
13235 साहिबगंज-दानापूर इंटरसिटी एक्सप्रेस (27 ते 28 जानेवारीपर्यंत रद्द)
15553 जयनगर- भागलपूर (24-28)
15554 भागलपूर-जयनगर एक्सप्रेस (रद्द 23-27 जानेवारी)
13242 राजेंद्रनगर – बांका (24-26)
13241 बांका-राजेंद्रनगर इंटरसिटी (25-27 जानेवारी) पर्यंत रद्द केली आहे.

महत्वाच्या बातम्या –