राज्यात पुन्हा एकदा पाऊस! ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता

राज्यातील

मुंबई –  यंदा राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली होती, डिसेंबर महिन्यात ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती, तर २७ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर या अवकाळी पाऊस rain आणि  गारपिटीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी (Cold) मोठ्या प्रमाणात वाढली होती. तर पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडणार  हवामान (Weather) विभागाने दिली आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली आहे.  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये  मुसळधार पाऊस (rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तर हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील  उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात  उद्यापासून म्हणजेच ६ जानेवारीपासून मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार आहे. हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार उद्या गुरुवारी ( ६ जानेवारी), शुक्रवारी (७ जानेवारी) उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरणसह या भागात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

राज्यातील धुळे, नंदूरबार, जळगाव,  नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी ( ६ जानेवारी), शुक्रवारी (७ जानेवारी) ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान (Weather)  विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या –