‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

पाऊस

मराठवाड्यात जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.३०) रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पावसाचा चालू होता. औरंगाबाद जिल्ह्यातील ६ मंडळांत अतिवृष्टी झाली. तर, जालना जिल्ह्यातील अनेक मंडळांत जोरदार पाऊस पडला.

राज्यात आज आणि उद्या होणार मुसळधार पाऊस !

औरंगाबाद जिल्ह्यातील ६२ मंडळांत पाऊस पडला. वाळूज, गारज, कन्नड, देवगाव, चिकलठाणा, वेरूळ या मंडळांत अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील ४२ मंडळांत पाऊस झाला. काही मंडळातील गावांत जोरदार पाऊस पडला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ३१ मंडळांत,बीड जिल्ह्यातील ४६ मंडळांत, नांदेड जिल्ह्यातील ३१ मंडळांत तुरळक पाऊस पडला. दोन मंडळांत मध्यम
पाऊस पडला.

महत्वाच्या बातम्या –

कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या