महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये विविध पदाची भरती

पदाचे नाव : कौशल्य अभियान अधिकारी वर्ग १
शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त मंत्रालयीन अवर सचिव अथवा कोणतेही क्षेत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी

पदाचे नाव : कौशल्य अभियान अधिकारी वर्ग २
शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त मंत्रालयीन कक्ष अधिकारी अथवा कोणतेही क्षेत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी

पदाचे नाव : कौशल्य अभियान अधिकारी वर्ग ३
शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी अथवा कोणतेही क्षेत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी

पदाचे नाव : सहायक लेखा अधिकारी – २ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य/लेखा/वित्त शाखेची पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : सहायक लिपीक – ४ पदे
शैक्षणिक पात्रता – शासकीय सेवेतून लिपिक संवर्ग पदावरून सेवानिवृत्त असावा आणि अनुभव

वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे

अधिक माहितीसाठी : https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/tenders या लिंकवर अथवा www. kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या –