क्षेत्रीय ग्रामीण बँक (सीआरपी/आरआरबी –IX) भरती प्रक्रियेस मुदतवाढ

पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

पदाचे नाव : ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II जनरल बँकींग ऑफिसर (मॅनेजर)
शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II स्पेशालिस्ट ऑफिसर (मॅनेजर)
1) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह ईलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि समकक्ष पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

2) चार्टर्ड अकाऊंटंट (CA)
शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट तसेच एक वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

3) लॉ ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह विधी पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

4) ट्रेझरी मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए तसेच एक वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

5) मार्केंटींग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : एमबीए (मार्केटींग) तसेच एक वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

6) ॲग्रीकल्चरल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी / Pisciculture पदवी किंवा समकक्ष तसेच दोन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

पदाचे नाव : ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच पाच वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा :  21 ते 40 वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 नोव्हेंबर 2020

अधिक माहितीसाठी : https://www.ibps.in/

महत्वाच्या बातम्या –