ओमायक्रॉन च्या रुग्णांची RT-PCR टेस्ट येत आहे निगेटिव्ह ; वाचा सविस्तर.

ओमायक्रॉन

पुणे – कोरोना व्हायरसने(Corona virus) जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात हि मृत्युमुखींचा आकडा लक्षणीय आहे. त्यातच आता कोरोना व्हायरस(Corona virus) चे नवीन व्हेरियंट आल्यामुळे जगभरामध्ये चिंतेत वाढ झाली आहे.

ओमायक्रॉन ग्रस्त रुग्णांची मोठ्या प्रमाणात तक्रार येत आहे कि ‘RT-PCR टेस्ट केली परंतु रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे’ आणि ओमायक्रॉन चे लक्षणेही सर्व प्रकारचे आहे.त्यामुळे आपण सर्वानी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

नागरिकांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. कोरोना(Corona virus) आणि ओमायक्रॉन ह्या आजारांपासून लस तुमचे संरक्षण करते. तसेच हे आजार होण्यापासून वाचवू शकते. जरी लस घेऊन कोरोना(Corona virus) किंवा ओमायक्रॉन झाल्यास त्याचा धोका हा कमी प्रमाणात असतो. म्हणून तज्ञ् सांगतात कि घाबरून न जाता लस घेणे हा एकच उपाय सध्या आपल्यासमोर आहे.

ओमायक्रॉन ह्या आजाराला बरेच नागरिक दुर्लक्ष करत आहेत. निष्काळजी पणा दाखवत आहे. तरी ओमायक्रॉन ह्या आजराला दुर्लक्ष केल्यास घातक ठरू शकत.
यामुळे सर्वानी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

ओमायक्रॉन आजार होण्यापासून सरंक्षण अश्या प्रकारे करा –
कोरोना व्हायरस(Corona virus) तसेच ओमायक्रॉन हा आजर होऊ नये यासाठी स्वचतेची काळजी घ्यावी आपल्या घरातील आणि आपण ज्या ठिकाणी कां करतो तेथील परिसर हा निटनिटका ठेवावा, नेहमी मास्क वापरावे,हात वारंवार साबणाने धुवावे,ह्या सोबत लस घेणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही स्वताचाच बचाव व घरातील नागरिकांना सुरक्षित ठेऊ शकता.

काही लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांच्या सल्याने उपचार घ्यावेत.

महत्वाच्या बातम्या –