सचिन आत्माराम होळकर यांना अहमदनगर येथे राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार प्रदान

कृषी अभ्यासक पुरस्कार

लासलगाव :  शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्‍या शेतकर्‍यांना बहूमान मिळावा या उद्देशाने शासनामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार,वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार, कृषिभूषण सेंद्रीय शेती पुरस्कार,वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडीत पुरस्कार तसेच महीला शेतकर्‍यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार व कृषि क्षेत्रातील पत्रकारीतेकरीता वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

हवामान अंदाज : महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, तापमान घटणार

लासलगाव येथील कृषीतज्ञ कृषी अभ्यासक सचिन आत्माराम होळकर यांना राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार देण्यात आला. तो पुरस्कार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहमदनगर यांच्या तर्फेदेण्यात आला आहे. हा राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार सचिन आत्माराम होळकर यांना अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला.

निफाडमधील लासलगाव बाजार समितीत द्राक्षमणी खरेदी-विक्रीला सुरवात

आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गेल्या 9 वर्षापासून समाजातील विविध स्तरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांसाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करत असते.
लासलगाव येथील सचिन आत्माराम होळकर हे सुवर्णपदकासहकृषी पदवी प्राप्त शेतकरी तसेच कृषी अभ्यासक आहेत.

महत्वाच्या बातम्या –

फेब्रुवारीच्या अखेरीस कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष बॅंक खात्यात जमा : दादा भुसे

२४ ते ४८ तासांत विदर्भातील दक्षिणेकडील भागात हलक्या पावसाची शक्यता

अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी ठोस तरतूद दिली गेली नाही – राजू शेट्टी