दिल्ली – केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी(केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी(central employees) खुशखबर असून कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता(DA) आणि महागाई सवलत ह्या वर्षी पुन्हा एकदा ४ टक्क्यांनी वाढणार असल्याचे समजते. हि दरवाढ(Price increase) साधारणतः ऑगस्ट पासून लागू होण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता(DA) हा ३८ टक्के झाल्यास १८ हजार मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यास ६ हजार ८४०रुपये डीए(DA) मिळणार आहे. सध्या ह्या कर्मचाऱ्यांना ३४ टक्क्यांनी ६,१२० रुपये डीए देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे ७२० रुपये महिना वाढणार असून वर्षाला ८,६४० रुपयांची वाढ होईल.
तसेच जुलै महिन्यात डीए आणि डीआरमध्ये बदल करण्यात आल्यास पुन्हा ४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या –
- ‘मोदी सरकार’ नंतर ‘ठाकरे सरकारने’ केले इंधन कर कपात ; जाणून घ्या आज
- ‘दहावी पास’ उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी असा करा अर्ज !
- नागरिकांनो काळजी घ्या ; बदलत्या तापमानामुळे वाढला धोका !
- मोठी बातमी – ऊसतोड मजुरांना मिळणार लाखोंचा फायदा !
- मोठी भरती – ‘बारावी पास’ उमेदवारांसाठी रेल्वे पोलिसात ५०५ जागांसाठी हो