आमदार बच्चू कडूंना शिवसेनेकडून ऑफर..

आमदार बच्चू कडू

आज आमदार बच्चू कडू आणि युवासनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील भेटीने चर्चेला उधाण आले आहे. स्वतः बच्चू कडू यांनी आपल्याला शिवसेनेने ऑफर दिल्याची माहिती दिली आहे.

बच्चू कडू आणि आदित्य ठाकरे यांची भेट सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात झाली. यावेळी शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हीही मित्र पक्षांचा शोध घेत असल्याची शिवसेनेची भूमिका असल्याचेही सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

काँग्रेस नेत्यापासून आमच्या जीवाला धोका, आमदारांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

मोदी सरकारमध्ये काम करू इच्छित नाही अधिकारी?

नागरिकहो सावधान..! आता पुण्यात आलीये मगर