धक्कादायक : कोरोनाचा नवा उच्चांक, माघील २४ तासात ७२४० नव्या रुग्णांची नोंद!

कोरोना

दिल्ली –          केंद्र आरोग्य मंत्रालयाने(Central Ministry of Health) आकडेवारी जाहीर केली असून . देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३२,४९८ झालेली आहे. सध्या भारताचा रिकवरी रेट हा ९८.७१ टक्क्यांवर आला आहे. माघील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण(Corona patient) देशभरात झपाट्याने वाढत असून हा एक चिंतेचा विषय आहे. अश्यात काल देशात ७,२४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे हा आकडा माघील दिवसाच्या तुलनेत थेट ४० टक्य्यांनी वाढल्याचे दिसून येते.

आतापर्यंत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात १९४.५९ कोटी लोकांना लसीचे डोस(Dosage of the vaccine) देण्यात आले आहे.

दि.८ रोजी २४ तासांत देशभरातील कोरोनामुळे मृत्यू(Death)झालेल्यांची एकूण संख्या ८ वर पोहचली असून आतापर्यंतची आकडेवारी पहिली असता देशात एकूण ४ कोटी ३१ लाख ९७ हजार ५२२ जणांना कोरोना(Covid) झालेला आहे. व कोरोना महामारीत दोन वर्षात २४ हजार ७२३ लोकंचा मृत्यू झालेला आहे हा आकडा नक्कीच खूप भयानक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जारी केली असून देशात सक्रिय रुग्ण ३२,४९८ आहे. दिलासादायक बातमी अशी कि देशाचा रिकव्हरी रेट हा ९८. ७१ टक्के इतका आहे.

देशातील आकडेवारी पाहता डेली पॉसिटीव्ह रेट आता २. १३ टक्के आहे.
आठवड्याचा पॉसिटीव्ह रेट १. ३१ टक्के एवढा आहे.
८ जून च्या आधी ८५.३८ कोटी नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून ३,४०,६१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –