मुंबई – आपल्यातील बहुतांश नागरिक हे जमीन खरेदी(Land purchase) करत असतात गुंतवूणक स्वरूपात परंतु जमिनी खरेदी(Land purchase) व्यवहारात फसवणूक(Cheating) होण्याची शक्यता असते बऱ्याचदा होते सुद्धा, खरेदी(purchase) केलेल्या जमिनीवर न्यायालयात दावा आहे का कसे ओळखावे हा बऱ्याचदा प्रश्न पडतो. त्याबाबत भूमी अभिलेख विभागाने महाभूमी संकेतस्थळावर जमिनीबाबत दाव्यांची माहिती देण्यात येत आहे. ह्यामुळे जमिनींचे व्यवहार करताना अडचणीला सामोरे जावा लागणार नाही.
पुणे, मुंबई सारख्या तसेच शहरातील भागात जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. सरकारी प्रकल्प(Goverment Project) जर त्या ठिकाणी होणार असेल तर ती जमीन सोन्याची अंडी देणारी ठरते, मात्र कुटुंबात गावात जमिनीवरून वाद होतात त्याचे दावे न्यायालयात सुरु असतात याची माहिती मिळावी म्हणून तुम्ही आता महाभूमी संकेतस्थळावरून(Website) ऑनलाईन पद्धतीने बघू शकता.
जमावबंदी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे कि ‘जेव्हा जमिनीचे व्यवहार(Land purchase) होतात दस्त नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यांनतर जमिनीचे वाद सुरु आहेत लक्षात येते. परंतु व्यवहार झालेला असतो अश्या वेळी नागरिकांची फसवुनूक होते, फसवणुकीला सामोरे जावे लागते. भूमी अभिलेख विभागाने न्यायालयातील जमिनीविषयी दाव्यांचा सर्व्हेक्षण क्रमांक वापरून विदा तयार करत आहे व संकेतस्थळावर(Website) त्याची माहिती अपलोड करण्यात येत आहे.
जमिनीवर दावा दाखल केल्यानंतर त्या ठिकाणातील लिपिक ह्या दाव्याची माहिती गाव तसेच तालुका जमिनीचे माहिती भरणार आहे व सर्वेक्षण क्रमांक वापरून महाभूमी संकेस्थळावर(Website) कोर्ट केसेस हा पर्याय निवडावा संपूर्ण माहिती(information)त्याद्वारे नागरिकांना मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- आज जमा होणार ‘ह्या’ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे !
- पीक कर्जापोटी देण्यात येणारा ‘व्याज’ परतावा मिळालाच पाहिजे ; केंद्र सर
- शेतकऱ्यांना ‘पीक कर्जाचे’ वाटाप वेळेवर करावे ; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश !
- बंगळुरूचे शेतकरी नेते ‘राकेश टिकैत’ यांच्यावर फेकली शाई ; कार्यक्रमस्थ
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; पगारात होणार वाढ…!