कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यामुळे ‘एवढ्या’ लोकांचा मृत्यू !

कोरोना

दिल्ली – भारतात तसेच महाराष्ट्रात कोरोनाची लाट(Corona wave) कमी झाली अशी अफवा सध्या सुरु आहे. त्यातच कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन मृत्यू(Death) झाल्याचा आकडा समोर आला असून १६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती लेखी स्वरूपात केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी दिनांक ११ रोजी लोकसभेत दिली .

भारतात सर्वात जास्त मृत्यू (Death)दोन्ही डोस घेतल्यानंतर केरळ राज्यात झाले असल्याचे समोर आले असून ४३ प्रकरणे एकट्या केरळात आहे. त्यातच महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून १५ प्रकरणे महाराष्ट्रात आहे तसेच १४ बंगाल आणी MP ओडिशामध्ये १२ मृत्यू(Death) झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री भारती पवार यांनी सभागृहात दिली.

WHO ने संपूर्ण जगाला अलर्ट दिला आहे कोरोना हा सम्पला नसून ती केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे,

तसेच कोरोना कधी संपणार अशे विचारले असता ते म्हणले कि ‘ह्याचे उत्तर हे कोणाकडेच नसून अफवा व विश्वास ठेवणार असाल तर तो मूर्खपणा असेल, तसेच कोरोनाचा नवीन व्हेरियंट हा कधी हि येईल यासाठी सर्वानी अलर्ट राहणे खूप गरजेचे आहे तसेच एक आशेचा किरण आहे कि २०२२ च्या शेवटच्या महिन्यापर्यंत आपण बऱ्यापैकी स्थित येऊ.

महत्वाच्या बातम्या –