ऊसाची थकबाकी लवकरात लवकर भागवली जावी

ऊस

भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष आदेश शंखधार यांनी सांगितले की, साखर कारखान्यांवर शेतकर्‍यांची ऊस थकबाकी देय आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे.ऊसाची थकबाकी लवकरात लवकर भागवली जावी.

सीताफळ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

त्यांनी सांगितले की, लॉकडाउन मध्ये शेतकर्‍यांची कंबर मोडली गेली आहे. ढकिया बिजलीघर क्षेत्रामध्ये शेतकर्र्‍यांना नियमितपणे विज मिळत नाही. याशिवाय शेतकर्‍यांना चेंकिंगच्या नावावर त्रास दिला जात असल्याचं दिसत आहे. दरम्यान त्यांनी सर्व शेतकरी बांधवाना एकत्र येण्याची विनंती केली. संघटनेच्या मजबूती तसेच विस्तारासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

महत्वाच्या बातम्या –

डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या
Loading…