रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची आजपासून होणार अँटिजेन तपासणी

रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची आजपासून होणार अँटिजेन तपासणी रुग्ण

बीड – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने नियम शिथिलता मिळालेली नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड … Read more