Tag - अतिवृष्टीग्रस्त

मुख्य बातम्या

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; अतिवृष्टीग्रस्तांना तब्बल २ हजार ८६० कोटींचा निधी मंजूर

मुंबई – राज्यात मागील २ ते ३ महिन्यात म्हणजेच जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी येत आहे...

मुख्य बातम्या राजकारण

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष पॅकेज जाहीर करावे – धनंजय मुंडे

बीड – बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत मदतीची मागणी...

मुख्य बातम्या राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा घेतला आढावा

उस्मानाबाद – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, कळंब तालुके प्रभावित झाले असून एकूण दहा महसुली मंडळे प्रभावित झाली आहेत. यापूर्वीही तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून काल अतिवृष्टी झाल्याने...

मुख्य बातम्या राजकारण

अतिवृष्टीग्रस्तांचे पंचनामे काटेकोरपणे करावेत – विजय वडेट्टीवार

औरंगाबाद – औरंगाबाद विभागातील अतिवृष्टीमुळे  ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असा एकही गरजू शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरीता विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पुरात वाहून...

मुख्य बातम्या राजकारण

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत – गुलाबराव पाटील

मुंबई – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सविस्तर माहिती दिली...

मुख्य बातम्या राजकारण

अतिवृष्टीग्रस्त ‘या’ तालुक्यातील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – गुलाबराव पाटील

जळगाव –  चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यामध्ये शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...

मुख्य बातम्या

अतिवृष्टीग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

नागपूर – पूर्व विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज पारशिवनी तालुक्यातील सालई-माहुली आणि मौदा तालुक्यातील माथनी येथील पुलाची, पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची व...

मुख्य बातम्या

‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ कोटींची नुकसानीची भरपाई

बुलडाणा – दिवाळी प्रयन्त शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येईल, असे राज्य सरकार वेळोवेळी सांगत होते परंतु दिवाळी उलटून १५ दिवस झाले आहे तरी शेतकऱ्यांना...

मुख्य बातम्या

‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ७९ कोटी रुपयांचे अनुदान जमा

सोलापूर – अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी मदत वाटपाची घोषणा करुनही अद्यापही काही तालुक्यांत ही मदत पोचली नसल्याचे चित्र सोलापुरात दिसले आहे...

मुख्य बातम्या

खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी प्राप्त

परभणी – या वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ५५२ गावांतील २ लाख ५२ हजार ४४१ शेतकऱ्यांच्या १ लाख ७९ हजार ४४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचं दिसून येत आहेत. शेतकऱ्यांना...