जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी – गेल्या २४ तासात कोरोनामुक्तांचा आकडा वाढला

ओमायक्रॉन

पुणे – गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहराच्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत होती. तर, कोरोनामुक्तांची संख्या ही नव्या बाधितांच्या तुलनेत कमी असल्याने सक्रिय रुग्णांमध्ये देखील वाढ होत होती. मात्र, काल कोरोनामुक्ताच्या संख्येत वाढ झाली आहे. तर, काल नव्या कोरोना रुग्णांची संख्या देखील तीनशे पारच आहे. त्यामुळे पुण्यावरील कोरोना संकट हे अजूनही कायम आहे. काल (दि. १७ … Read more