Tag - आयोग

मुख्य बातम्या राजकारण

‘माविम’च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय – यशोमती ठाकूर

मुंबई – राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला आर्थिक विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती, महिला...

मुख्य बातम्या राजकारण

मोठा निर्णय – राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई –  राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या 50 समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने 7 वा वेतन आयोग लागू करण्याच्या...

मुख्य बातम्या राजकारण

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय – गुलाबराव पाटील

मुंबई – राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती...

मुख्य बातम्या

‘या’ महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई – पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू...

मुख्य बातम्या

नीती आयोगाशी समन्वय ठेवून राज्याच्या विकासाला आणखी गती देणार – उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर आणण्यासाठी नीती आयोगाशी उत्तम समन्वय ठेवून पावले उचलली जातील असा विश्वास देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी,  राज्याच्या  महत्त्वाच्या प्रलंबित...

मुख्य बातम्या

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातून १ हजार २९२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष 2021-22 मधील पहिल्या हप्त्यापोटी १ हजार २९२.१० कोटी रुपयांचा बंधित निधी (टाईड ग्रॅट)...

मुख्य बातम्या

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ‘या’ रोजी होणार मतदान

मुंबई – भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध कारणांनी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. स्व. राजीव शंकरराव सातव यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या राज्यातील एका...

मुख्य बातम्या राजकारण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता – अजित पवार

मुंबई – सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी...

मुख्य बातम्या राजकारण

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील आणखी १,४५६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त – हसन मुश्रीफ

मुंबई –  राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखीन १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा अबंधीत (अनटाईड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना...

मुख्य बातम्या राजकारण

नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’ मध्ये महाराष्ट्र देशातील अव्वल राज्यांच्या यादीत – नवाब मलिक

मुंबई – कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा संकल्पनांचा विकास आदींमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया...