शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले होते – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.  शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले. यावेळी पंतप्रधान … Read more

प्रत्येकाने शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी काम केले पाहिजे – सुनील केदार

प्रत्येकाने शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी काम केले पाहिजे - सुनील केदार प्रत्येक

वर्धा – तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्यांचीच मुले आहोत. शेतकरी संकटात आहे, त्यास विविध कारणे आहेत. शेतकरी राहिला तरच आपण राहू, त्यामुळे प्रत्येकाने शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी काम केले पाहिजे, असे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. आर्वी कृषि उत्पन्न बाजार समितीस आज पालकमंत्र्यांनी भेट दिली तसेच येथील शेतकरी सहकरी जिनिंग व प्रेसिंगच्या गोदामाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते झाले. कला वाणिज्य … Read more

आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे

मुंबई – राज्यात एकीकडे शहरीकरण वाढत असताना आदिवासी समाजाने आपले मातीशी असलेले नाते जपले आहे. मुंबईतील आरेचा ८०८ एकर परिसर जंगल घोषित झाल्याने येथील स्थानिक आदिवासींना सर्वाधिक आनंद झाला आहे. येथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी ज्या मूलभूत सोयीसुविधा उभारणे गरजेचे आहे, त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री … Read more