जाणून घ्या ऊसाच्या रसाचे फायदे, शरीरासाठी काय आहेत त्याचे फायदे…..

ऊसाचा रस

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही सूर्याच्या किरणांमुळे कंटाळता त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु आरोग्यासाठी ते फायद्याचे नसतात. जर आपल्याला या परिस्थितीत ताजेतवाने आणि निरोगी रहायचे असेल तर उसाचा रस प्या. हे केवळ ताजेपणा आणत नाही तर आपल्या शरीरात ऊर्जा संक्रमित करते. त्यात लोह, मॅग्नेशियम कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस … Read more

आता तयार करा ऊसाच्या सूक्या पानांपासून कंपोस्ट खत

ऊस

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रीय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदोर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो. भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा … Read more

साताऱ्यात साखरेच्या उत्पादनात वाढ

साताऱ्यात साखरेच्या उत्पादनात वाढ साखर

सातारा जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील ऊस हंगाम वेग आला असून सात सहकारी व सात खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन … Read more

जयभवानी सहकारी साखर कारखाना उसाला देणार 2400 रुपये भाव

ऊस

जयभवानी सहकारी साखर कारखाना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या हंगामात उसाला 2400 रुपये भाव देणार असल्याची माहिती जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी दिली. कारखान्याच्या 37 व्या गळीत हंगामाची सुरवात झाली.  पंडित, दत्ता महाराज गिरी, माजी अध्यक्ष जयसिंग पंडित, उपाध्यक्ष … Read more