‘हे’ उपाय करून दातांचा पिवळेपणा एका मिनिटात दूर करा!

दातांचा पिवळेपणा

दात पिवळे होण्याची समस्या अनेकांना असते. मात्र, सर्वात आधी आपण लक्षात घेतले पाहिजे की, दात पिवळे होण्यामागे कोणत्याही आजाराचं कारण नसतं. अस्वच्छपणा आणि चुकीच्या पद्धतीने ब्रश करणे, हे यामागील कारणे आहेत. धुम्रपानामुळेही दात खराब होतात. तसेच चहा-कॉफिचं अतिसेवही याला कारणीभूत ठरु शकतं. बेकिंग सोडा आणि लिंबू रसाची पेस्ट आपण रोजच्या जेवणावेळी अनेकदा वापरत असतो. आपल्या … Read more

पाठदुखी एका मिनिटांत दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत उपाय

पाठदुखी

1. मीठ : 3 चमचे मीठ भाजून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यात ते मीठ बांधून त्याचा हळूहळू शेक घेतल्याने पाठ दुखणे कमी होते. 2. गरम पाणी : गरम पाणी करुन त्यात एक टॉवेल भिजवा आणि पिळून तो टॉवेल दुखत असलेल्या भागावर ठेवा पाठदुखीचा त्रास कमी होईल. 3. गूळ आणि जीरा : एक कप पाण्यात गुळ … Read more

मनुक्का एक फायदे अनेक, जाणून घ्या

मनुक्का एक फायदे अनेक, जाणून घ्या मनुक्का

दाक्षे विशेष पद्धतीने सुकवली जातात. त्यातून मनुके तयार होतात. दाक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्‍यात असतात. मनुका चवीस गोड असून, अनेक पदार्थांची रुची वाढविण्यासाठी मनुकांचा वापर केला जातो. मनुकात फायबर्स, प्रोटीन्स, ऍन्टी-ऑक्‍सिटंट, व्हिटॅमिन्स, भरपूर असतात. तसेच मनुकामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, थायमिन, व्हिटॅमिन बी-6 देखील आहे.चला तर जाणून घेऊ फायदे….. मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री … Read more

रोज एक सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

सफरचंद

आरोग्याच्या दृष्टीने सर्व फळांमध्ये अतिउत्तम म्हणून सफरचंद हे फळ मानले जाते.  मधुर, आंबट चवीचे सफरचंद हे बऱ्याच अंशी पूर्ण असल्याने आरोग्यसंरक्षक फळ मानले गेले आहे. ‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा’ हे बोधवाक्य सफरचंदाची महती विशद करते.     सफरचंद हे रोझेसी कुळातील फळ असून मूळचे पूर्व युरोपातील आणि पश्चिम आशियातील आहे. भारतात सफरचंदाचे … Read more

राज्यात एक असंही गाव आहे; ‘या’ गावात चहा कधीच विकला जात नाही

राज्यात एक असंही गाव आहे; 'या' गावात चहा कधीच विकला जात नाही मनुक्का

गाव म्हटलं की छोट्या मोठ्या हॉटेल आल्या. तिथे चहाची हॉटेल असतेच. पण राज्यात असेही गाव आहे की, जिथे चहा विकला जात नाही. कोकणातील एखादा उत्सव असो किंवा कार्यक्रम अथवा गावातील जत्रा, त्यात चहाचा स्टॉल किंवा हॉटेल तुम्हाला दिसणार नाही असं सांगितलं तर तुमचा विश्‍वास बसणार कधीच बसणार नाही. पण असं  एक गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. … Read more