औषधी पेय

स्टीव्हिया, कोरफड आणि आवळा मिश्रित औषधी पेय तयार करण्याची पद्धत व गुणधर्म

सध्याच्या कृत्रिम साखरेच्या अतिवापराचे दुष्परिणाम लक्षात घेता मधुपर्णी (स्टीव्हिया) या नैसर्गिक साखरेच्या स्रोतापासून निर्माण केलेले आणि आवळा आणि कोरफड यांच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग लक्षात ...