पूरबाधिताला त्याच्या हक्काचे धान्य मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष द्या – विश्वजीत कदम
सांगली – जुलैमध्ये आलेल्या अतिवृष्टी व महापुराने विविध घटकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे व्यवस्थित करा, पंचनामे करताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. प्रत्येक पूरबाधिताला त्याच्या हक्काचे धान्य मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष द्या असे निर्देश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री विश्वजित … Read more