कापराचे घरगुती फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

कापराचे घरगुती फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या कपूर

कापूर केवळ पूजेसाठी वापरतात हे इतकंच साऱ्यांना ठावूक आहे. पण, कापूराचे अन्य अनेक फायदे आहेत, ज्यामुळे काही शारीरिक तक्रारीदेखील दूर होतात.चला तर मग जाणून घेऊ कापराचे घरगुती फायदे…. कापूर हा फक्त आपण पूजेसाठी वापरतो. पण त्या व्यतिरिक्तही या कापराचे बरेच फायदे आहेत. जर तुम्हांला भाजले असले तर कापूर किंवा कापराचे तेल लावावं. यामुळे जळजळ दूर … Read more