‘हा’ उपाय केल्याने 5 मिनिटांत कमी होईल पित्ताचा त्रास, जाणून घ्या

पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी त्रास जाणवतो. पित्तामागे अनेक कारणं असतात. पित्त उसळले की पोटात जळजळ, छातीत जळजळ होते. उलटीने माणूस हैराण जातो. पित्त होण्याची करणे आजकाल की अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट चरबट खाणे, फास्ट फूड खाणे, रात्रीची जागरणे, खूप काल उपाशी … Read more

पपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा, जाणून घ्या

पपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पपईच्या फळापासून टूटी … Read more

पोटातील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या

१. कमी प्रमाणात खा : जर तुम्हाला एकादाच भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडा. आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकवेळी पोटभर न जेवता थोडं-थोडं खा. २. मॉर्निंग वॉक : पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करा यामुळे पोटातील चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. ३. रात्री उशिरा जेवू नका : रात्री … Read more

मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी, जाणून घ्या

मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. इटलीच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यांचा निदर्शनास असे आले की जी लोकं आठवड्यातून चारपेक्षा जास्तवेळा मसाल्याचे पदार्थ खातात. त्यांच्यात हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्यांची संख्या ४० टक्के कमी होती. तेच मिरची न खाणाऱ्या लोकांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त होते. मागिल ८ वर्षापासून इटलीच्या पॉरज़िल्ली … Read more

वजन कमी करण्यासाठी चहा आहे फायदेशी, जाणून घ्या

भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर बेड टी पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर दूधाचा चहा पिणाऱ्या व्यक्ती फार जास्त आहेत. तुम्हाला माहीत आहे का? असे काही चहा आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरताच पण त्याचबरोबर हे तुमचं वाढलेलं वजन … Read more

टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी नक्की करा हे घरगुती उपाय

सौंदर्य म्हटलं की आपल्याला आठवते ते चेहरा व केस. चेहऱ्यावरील डाग व मुरुमं हटवण्यासाठी अनेक उपाय केले जातात मात्र, पायाच्या सौंदर्याकडे फारसं लक्ष दिलं जातं नाही. भेगाळलेल्या टाचा म्हणजे, तरूणी आणि महिलांसाठी एक समस्याच… यामुळे अनेकदा स्टायलिश फुटवेअर्सना बाय-बाय करत, टाचा झाकून जातील अशा फटवेअर्सचा वापर करावा लागतो. टाचांना भेगा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील … Read more