कोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल – राजेश टोपे

राजेश टोपे

पुणे –  राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सहभागी होवून लस घ्यावी, लस घेतांना नागरिकांनी मनात कोणतीही भिती बाळगू नये, कोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल आहे, त्यामुळे सर्वांनी लस घेतली पाहिजे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. लसीकरणाच्या प्रचार व प्रसिद्धीवर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सार्वजनिक आरोग्य व … Read more