जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर ‘या’ नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
उस्मानाबाद – राज्यातील मागील काही दिवसापासून चांगलाच पाऊस पडत आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यातून वाहणाऱ्या तेरणा आणि मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा धरण तसेच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणही लवकरच भरण्याची शक्यता आहे. या सर्वामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी मांजरा नदी काठच्या गावांना … Read more