जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत किंचित वाढ !

कोरोना

पुणे – पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्याने २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८८ हजार ६८२ इतकी झाली आहे. शहरातील २९४ कोरोनाबाधितांना गेल्या २४ तासात डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७७ हजार ५७९ झाली आहे. पुणे शहरात काल एकाच दिवसात ९ … Read more