कृषि कायद्यांसंदर्भात राज्य सरकारने किरकोळ बदल सुचवलेत जे केंद्राने आधीच स्वीकारलेत – देवेंद्र फडणवीस
मुंबई – मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात मागील सात महिन्यांहून जास्त काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरुच आहे. आता केंद्राच्या या कायद्यामध्ये राज्य सरकारने सुधारणा करुन नवीन कृषी विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवलं आहे. तर आता यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले कि केंद्राच्या कृषि कायद्यांसंदर्भात राज्य सरकारने सूचविलेले बदल हे अतिशय किरकोळ स्वरूपाचे आहेत. आता त्यावर पुढच्या … Read more