एकही बालक कुपोषित राहणार नाही ; राज्यात सॅम-मॅम बालकांसाठी धडक शोधमोहीम – यशोमती ठाकूर
मुंबई – कोरोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने नंदूरबार पॅटर्न राज्यभर राबवण्यास सुरूवात केली असून दि. ३१ ऑगस्ट पर्यंत तीव्र (मॅम) आणि अतितीव्र (सॅम) कुपोषणाच्या श्रेणीत असलेल्या बालकांचा शोध घेण्याची मोहीम राबवली जाणार आहे. या शोधमोहिमेत आढळून आलेल्या कुपोषित बालकांवर योग्य उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास … Read more