दिलासा: काजू उत्पादक शेतकऱ्यांना आता कमी व्याजदराने मिळणार कर्ज

काजू लागवड पद्धत

मुंबई – कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात … Read more

पुढच्या २४ तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

मुंबई – राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.  मागील २ दिवसांपासून मुंबईत प्रचंड पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे. मात्र येत्या २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि … Read more