केळाचे झाड व त्याला लागलेला केळीचा घड मूसा जातिच्या झाडांना आणि त्याच्या फळास केळी असे म्हणतात. केळीचे मूळस्थान दक्षिण पूर्व आशिया मानले जाते. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते...