आपत्ती काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे – सुभाष देसाई

सुभाष देसाई

मुंबई – नैसर्गिक आपत्ती, महामारी अशा संकट काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात समुपदेशन तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे,  असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर येथील जम्बो कोविड केअर केंद्रामध्ये हनिवेल कंपनीच्या वतीने सर्व सुविधायुक्त अतिदक्षता विभागाची स्थापना करण्यात आली.  त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत … Read more