राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने केला ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई – सध्या राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत प्रचंड पाऊस होत असल्याचे पाहयला मिळत आहे. यामुळे मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कालपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमधील विविध ठिकाणी रहिवाशी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते देखील … Read more