आता नवीन स्वरुपात सातबारा; जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाहीत

ई-पीक पाहणी

पुणे : नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या काळात अधिकारी व कर्मचारी यांचे मोठ योगदान असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते १ ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित … Read more