‘कोविड’मुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा – नीलम गोऱ्हे

नीलम

जळगाव – कोविडमुळे ज्या महिलांना आपला पती गमवावा लागला आहे अशा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ तातडीने उपलब्ध करुन द्यावा. त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोरोना विषाणूमुक्त गावांचा … Read more