जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर

जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर जिल्हा

सातारा – गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या  नुकसानीमध्ये  जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील  एकूण 1 हजार 324  कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरित करण्यात आले असून एनडीआरएफची  एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह … Read more