गोकुळ दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ; दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

कोल्हापूर – राज्यात गोकुळ दुधाला मोठी मागणी आहे. खासकरून मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ दुधाचा मोठा खप आहे. राज्यातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून ओळख असलेल्या गोकुळमध्ये या वर्षी तब्बल २५ वर्षानंतर सत्तापालट झाला. यानंतर, गोकुळला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सत्ताधारी गटाने सांगितले. दूध उत्पादकांना फायदा मिळण्यासाठी खरेदी दरात वाढ केली जाईल अशी घोषणा मंत्री … Read more