जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाच घरांचे, एका गोठ्याचे नुकसान

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाच घरांचे, एका गोठ्याचे नुकसान जिल्हा

सिंधुदुर्गनगरी – अतिवृष्टीमुळे वैभववाडी तालुक्यातील सडुरे – गावधनवाडी येथील श्रीमती जयश्री बाबाजी सावंत, नाधवडे येथील संतोष झिलु बाणे यांच्या गोठ्याचे, उंबर्डे – भुतेवाडी येथील सुरेश रहाटे यांच्या घराची संरक्षक भिंत, बळीराम सीताराम दळवी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील वाक येथील बाबाजी सखाराम मेस्त्री यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. शिळवणेवाडी … Read more