चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी तरुण-तरुणींबरोबरच सर्वजण वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने वापरतात. बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे होय. जसे वय वाढते तसे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट होत जातात. ही अवस्था जरी कुणाला आवडत नसेल तरी प्रत्येकालाच याचा सामना करावा लागतो. मात्र योग्य … Read more

‘हे’ घरगुती उपाय करून गुडघेदुखीपासून मिळवा मुक्तता

गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील. एकदा गुडघेदुखी मागे लागली की ती कायमचीच असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती आजिबात नसेल. गुडघेदुखीच्या त्रासामुळे ना धड उभं राहता येतं ना चालता येतं, यामुळे आपल्या अगदी रोजच्या जगण्यावर सुद्धा या गोष्टीचा विपरीत परिणाम होतो. आणि दुखण्याबरोबरच आपल्याला … Read more

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होऊ नये यासाठी करून पाहा ‘हा’ घरगुती उपाय

हिवाळ्यामध्ये चेहऱ्याप्रमाणे आपल्या डोक्याची त्वचाही कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाम हे अधिक असतं. काही वेळा हे प्रमाण अधिक वाढतं आणि मग अंगावर कोंडा पडण्याएवढा होतो.  त्यामुळे हिवाळ्यात कोंडा होऊ नये यासाठी काळजी घेणं आवश्यक असतं. हिवाळ्यात लहक्या कोमट पाण्याचा वापर केस धुवण्यासाठी करावा. केसांना हेअर कंडिशनिंग आवर्जुन करावं. त्यामुळे केसं रफ होत … Read more

कापराचे ‘हे’ घरगुती फायदे नक्की वाचा!

कापराचे दाहकविरोधी गुणधर्म स्नायूंच्या वेदनांच्या उपचारांमध्ये खूप प्रभावी आहेत. याव्यतिरिक्त वेदनादायक स्नायूंना मालिश करण्यासाठी कापूर तेलाचा वापर केल्यानं त्या भागात रक्तप्रवाह वाढतो. चला तर मग जाणून घेऊ कापराचे घरगुती फायदे….. पोटदुखी होत असेल तर ओवा आणि पुदिना यामध्ये कापराचे तीन थेंब मिसळावे आणि ते घेतल्याने पोटदुखी बंद होते. स्नायू आणि सांधे दुखत असतील तर कापराच्या तेलाने … Read more

उचकी घालवण्यासाठी ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या

उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होणे व त्याचवेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतु व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे. हे कार्य मज्जा संस्थेचे असते. मेंदूतून येणाऱ्या व्हेगस व फ्रेनिक या मज्जा तंतुच्या नसा उचकी लागण्यास महत्त्वाचे कार्य करतात. व्हेगस या नसेतून अन्ननलिका व जठराच्या आतील भागातुन संवेदना मेंदूकडे जातात. त्याने एका … Read more

कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

खोकला एकदा झाला की तो पटकन बरा होत नाही अशी तक्रार आपण बऱ्याच जणांकडून ऐकत असतो. पण खोकल्यामध्येही काही प्रकार आहेत. त्यापैकी जर तुम्ही कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल आणि हा खोकला बरा होत नसेल तर तुम्हाला काळजी घेणं आणि वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊ घरगुती उपाय…. गरम दुधात केवळ हळद मिक्स … Read more

मुतखड्याची लक्षणे व त्यावरील ‘हे’ घरगुती आहे उपाय, माहित करून घ्या

लघवीच्या मार्गात तयार होणारा कठीण स्फटिकजन्य पदार्थ मुतखडा म्हणून ओळखला जातो. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ एकाच जागी जमा होऊन मुतखडा निर्माण करतात. मूत्रमार्गात जंतू संसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे रूपांतर मुतखड्यात होते. ही आहेत मुतखड्याची लक्षणे मुतखड्याची लक्षणे साधारणपणे दिसून येत नाहीत. मुतखड्याची मूत्रमार्गात हालचाल होऊन अडथळा येतो त्यावेळी … Read more

पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, माहित करून घ्या

पोटात गॅस झाल्यानंतर होणार्‍या वेदना अगदीच त्रासदायक असतात. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी गॅस शरीराच्या बाहेर पडणे आवश्यक आहे.म्हणुनच या त्रासातून बाहेर पडण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्हांला फायदेशीर ठरतील. यातील थाँयमॉल नामक केमिकल पोटातील गँस्टिक जूस दूर करून पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे पोटातील गॅस मोकळा होण्यास मदत होते. प्रामुख्याने गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी ओवा, काळामिरी, जीर, काळ … Read more

‘हे’ घरगुती उपाय करून अवघ्या ५ मिनिटात मिळवा काळ्या मानेपासून मुक्तता

मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हात  नसून मान लाल होऊन जाते. काळ्या मानेपासून मुक्तता मिळवण्यासाठी चला तर जाणून घेऊ घरगुती उपाय…… बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मानेचा काळपटपणा दूर करू शकता. यासाठी, तुम्हाला बेकिंग सोड्यात … Read more

कापराचे घरगुती फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

कापूर केवळ पूजेसाठी वापरतात हे इतकंच साऱ्यांना ठावूक आहे. पण, कापूराचे अन्य अनेक फायदे आहेत, ज्यामुळे काही शारीरिक तक्रारीदेखील दूर होतात.चला तर मग जाणून घेऊ कापराचे घरगुती फायदे…. कापूर हा फक्त आपण पूजेसाठी वापरतो. पण त्या व्यतिरिक्तही या कापराचे बरेच फायदे आहेत. जर तुम्हांला भाजले असले तर कापूर किंवा कापराचे तेल लावावं. यामुळे जळजळ दूर … Read more