Tag - चार तालुका

मुख्य बातम्या

रायगड जिल्ह्यातलं महाड शहर पाण्याखाली ; चार तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी

राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि पुराचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातलं महाड शहर पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. काल सायंकाळी महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल- एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आलं...